बंदिनी.. - 9

  • 11.2k
  • 4.8k

...... मी कशीबशी त्याला बोलले.. "आलेच"... आणि पळतच वॉशरूम मध्ये गेले... डोळे पाण्याने डबडबले होते.... बेसिन समोरच्या आरशात स्वतःला बघितलं.... मला माझ्याच डोळ्यांमध्ये अजूनही अनय दिसत होता.. मी स्वतःला बजावलं... अज्जिबात रडायचं नाही.. माझं एक मन स्वतःला समजावत होतं.. दोघेही तुझे close friends ch आहेत ना.. Then be happy for them!?... तर दुसरं मन म्हणत होतं... हो आहेत ना... Close friends आहेत.. म्हणूनच दोघांनीही क्षणात परकं केलं.. ? एकदाही मला विश्वासात घेऊन सांगावसं वाटलं नाही त्यांना.. 'तन्वी, तुझ्यासाठी तर मी स्वतःच माझं प्रेम कुर्बान करायचा विचार करत होते... पण तू माझ्यापासून सर्वच लपवून ठेवलंस...' , :सोड.. मीरे.. शांत हो..'