प्रेमा तुझा रंग कोणता... - १

(18)
  • 17.3k
  • 3
  • 10.2k

प्रेमा तुझा रंग कोणता.... - १ गिरीजा ला १२व्वीत उत्तम मार्क मिळाले आणि तिला एका नामांकित इंजिनीअरिंग कॉलेज ला आरामात प्रवेश मिळाला... तिला इंजिनीअरिंग करण्यात काही रस न्हवता पण इतके चांगले मार्क मिळाले म्हणून तिच्या आई वडिलांना वाटल तिनी इंजिनीअरिंग कराव. दोघांच्या आग्रहास्तव तिला इंजिनीअरिंग ला प्रवेश घेतला!! खर तर, मनातून तिला आर्ट्स घेऊन पूर्ण वेळ उत्तम लिखाण करायचं होत!! लेखिका होण तिच स्वप्न होत! ते स्वप्न तिनी खूप लहानपणीच पाहिलं होत!! पण तिच्या आई वडिलांची काही वेगळीच इच्छा होती! आपली मुलगी इंजिनीअर झाली कि तिला चांगला जॉब मिळेल आणि पुढे लग्नासाठीसुद्धा काही अडचण येणार नाही असा विचार करून