त्रिरेकादश योग - संपत्ती योग

  • 12.5k
  • 3.1k

मनुष्याच्या जीवनात संपत्तीला महत्व आहे.जन्मपत्रिकेवरून हा योग पाहता येतो.त्रीरेकादश योग अर्थात धनयोग,संपत्ती योग कसे पाहावेत्रीरेकादश योग अर्थात संपत्ती योग / धनयोग कसे पाहावे.तूळ लग्न आहे.वृश्चिक राशीत मंगळ आहे.कन्या राशीत गुरु आहे.कन्या रास धरून वृशिक रास तिसरी येते.वृश्चिक रास धरुन कन्या रास अकरावी येते याचा अर्थ मंगळ गुरु या दोन ग्रहांचा त्रीरेकादश योग आहे.तसेच गुरु-चंद्र ,चंद्र व रवी,बुध,रवी,बुध वं शुक्र, शुक्र व शनी या ग्रहांचे ग्रहांचे त्रीरेकादश योग आहेत.अशा योगात सांपत्तिक स्थितीअतिशय चांगली असते. व्यवसाय असो वा नोकरी आर्थिक उत्कर्ष होतो काहींच्या कुंडलीत दोन ग्रहात हा योग असतो.काहींच्या जन्मपत्रिकेत दोन पेक्षा अधिक ग्रहांचा योग असतो.या प्रमाणे जन्मपत्रिकेत योग पहा.