माझा कोपरा भाग दूसरा

  • 6.9k
  • 2.1k

माझी लहान बहीण बोलायची कि कोण मुलगी जेव्हा तुला आवडेल तेव्हा तुझा जीव धडधडत राहील . तेव्हा समजलं की मी प्रेमात पडलोय, मी माझ्या ग्रुप मध्ये सांगितलं की मला ती आवडलीय तर बोलले कि चालेल तुला आवडलीय ना मग एक काम कर तिला तू प्रपोझ कसा करशील काय अर्ध्या मुली तर तुझं नाव ऐकून पळतात , किती ते मोठं नाव आहे ?? म्हणूनच आपण तुझं नाव चेंज करू या चेंज म्हणजे काय तर तुझं नाव आपण वेगळं ठेवूया तर तुझं नाव आपण प्रदीप ठेवूया म्हणजे कसा आहे ते घ्यायला ही बरं वाटतं आणि बोलायला ही बरं वाटतं,मी पण त्यांच्यात बोलण्यात