SEX एक रोग - 3

(32)
  • 67.6k
  • 1
  • 36.1k

रोहीतने मेसेज पाहील्यावर... उद्या office ला सुट्टी असल्याने रोहीत रात्रभर निवांत झोपला होता. डोक्यात तर काहीच विचार ही नव्हता. सकाळचे दहा वाजले होते. आणि त्याच्या मोबाइल ची रिंग वाजली होती. उश्याजवळ मोबाइल असल्याने झोपेतच त्याने कॉल घेतला. call तर त्याच्या होणा-या बायकोचा होता. रोहीत काही दिवसापुर्वीच त्याच्याच गावातली एक सुंदर मुलगी पाहुन आला होता. त्याच लग्न ही ठरलं होतं. येणा-या काही दिवसात त्याच लग्न होतं. गावातलीच मुलगी पण खुप हुशार होती. व सुंदर ही तितकीच होती. रोहीत चांगल्या जॉब ला आहे म्हणुण तीने ही हो बोललं होतं. दोघ रोज call वर बोलत असायचे. म्हणुण तीचा अता call अला होता. आणि