रंग हे नवे नवे - भाग-12

(16)
  • 10k
  • 3.6k

खर तर तिला त्याला काहीतरी वेगळंच बोलायचं होत पण ती काय बोलत होती हे तीच तिला ही कळत नव्हतं. मैथिली च अस बोलणं ऐकून इतक्या वेळ शांत असलेल्या विहान च डोकच सरकल ! त्याने तिच्या दंडाला पकडले आणि तिला जवळ ओढलं 'मैथिली काय अर्थ लावायचा मी तुझ्या अश्या वागण्याचा', 'काय चुकी केली मी तुला बोलून' 'आणि तुला मी नाही आवडत मग का आली माझ्या सोबत इथपर्यंत', 'मी बोलवलं तेव्हा तू हजर असायची', 'मला राग आला की काढण्यासाठी किती प्रयत्न करायची!'का ? मैथिली का? 'ह्या सगळ्या वागण्याचा काय अर्थ होता?', विहान खूप चिडून बोलत होता. 'विहान माझा हात सोड दुखतोय!' मैथिली