रंग हे नवे नवे - भाग-13

(102)
  • 12.2k
  • 1
  • 4.2k

आता ही मला का फोन करत आहे! विहान अजूनही चिडलेला होता. 'because still Care's for you!' दुष्यंत म्हणाला! 'तू इथे काय करतोय?' विहान त्याला म्हणाला. 'आलो असच मला माझ्या अंतरआत्म्याने ने सांगितलं की माझा भाऊ दुःखात आहे आणि हे बघ मी आलो!' दुष्यंत म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर विहान हसला. 'अरे फोन उचल किती फोन करतीये ती बिचारी!' दुष्यंत म्हणाला.'हे बघ मी उचलनार नाही',' आणि ती बिचारी तर अजिबात नाही आहे!' विहान म्हणाला. 'काय झालं विहान इतका का रागावला ?'परत भांडण? दुष्यंत ने विचारलं. 'नाही आता संपल सगळं'. विहान म्हणाला.' म्हणजे?' मग विहान ने सगळी हकीकत कथन केली. 'अच्छा तर अस