मला काही सांगाचंय...- १८-1

  • 7.7k
  • 3.5k

१८. नियतीचा खेळ... आत कुमारचं ऑपरेशन सुरु होत ,पण त्याची काहीएक जाणीव त्याला नव्हती . तो आधीच बेशुध्द होता आणि ऑपरेशन सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याच्या काही अवयवांना सुन्न करेल असे इंजेक्शन दिले होते... जवळ जवळ दीड तास झाला तरी ऑपरेशन सुरूच होते ..... कुमारच्या आई वडिलांना काळजी वाटत होती की आत जाऊन खूप वेळ झाला पण अजून काही कुमारला बाहेर आणलं नाही , तो ठीक तर असेल ना ? ती माउली मनोमन , " परमेश्वरा माझ्या कुमारला वाचव , त्याला जीवन दे , या संकटातून आमची सुटका कर अशी प्रार्थना करत होती . " तर बाहेर खुर्चीवर बसून खूप वेळ