प्रेमा तुझा रंग कोणता... - २

(13)
  • 11.5k
  • 6.9k

प्रेमा तुझा रंग कोणता...- २ रोहित आणि गिरीजा आपापल्या आयुष्यात बिझी झाले... एक दिवस...रोहित त्याच्या कंपनी मधल्या मित्रांसोबत हॉटेल मध्ये गेला..... तो हॉटेल च्या बाहेर पडत असतांना समोरून गिरीजा तिच्या मित्रांबरोबर हॉटेल मध्ये शिरतांना त्यानी पाहिलं..... रोहित नी तिला पाहिलं आणि तो थांबला.. त्यानी त्याच्या मित्रांना पुढे व्हायला सांगितलं... आणि तो गिरीजा शी बोलायला गेला... गिरीजा समोर गेल्यावर तो म्हणाला.. “हे गिरीजा..आहे का ओळख?” “हे रोहित ना...? हाय!” “हो हो..रोहित! गुड यु रिमेम्बर मी! आणि आपण नेहमी योगायोगानेच भेटायचं का? आणि आपण फोन नंबर घेऊनही बोललो नाही कधी!” “हाहा.." गिरीजा मनापासून हसली...."तू फोन केला नाहीस..आणि