मला काही सांगाचंय...- १९-२

  • 7.3k
  • 3.5k

१९. स्मृति remaining - 1 तिच्याशी दुसऱ्यांदा भेट झाली तो दिवस ... मी आणि माझ्या मित्रांनी ऍडमिशन बद्दल आज माहिती मिळवून लगेच कॉलेज निवडायचं ठरवलं होतं , सर्व मित्र एकाच कॉलेजला आणि एकाच वर्गात प्रवेश घेऊ अस ठरवून होतो . मी कॉलेजला ऍडमिशन करायची म्हणून शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्कशीट आणायची करिता गडबडीने निघालो होतो , आधीच उशीर झालेला ... मग काय घरूनच सायकल जोरात चालवत निघालो . तर ती तिच्या घराच्या अंगणात समोरच हजर , मी येत असल्याचे दिसून तिने हसत मला पाहिले . मग काय मी सायकल हळू चालवत समोर जात होतो . मनात वाटलं कोणत्या वेळेला हि