प्रेमा तुझा रंग कोणता...-३

  • 10.9k
  • 6.3k

प्रेमा तुझा रंग कोणता...-३ आता खूप दिवस थांबलो आणि आताच योग्य वेळ आहे अस वाटून आणि न राहवून त्यानी गिरिजाला सगळ खर सांगायचं ठरवलं...त्यानी गिरीजा ला भेटायला हॉटेल मध्ये बोलावलं...गिरीजा हि नकार न देता रोहित ला भेटायला आली.. “बोल...आज अचानक का भेटायला बोलावलं?” "सांगतो.... आधी काय खाणार त्याची ऑर्डर तर देऊ..." "ठीके... तू दे ऑर्डर!!!" रोहित नी खायची ऑर्डर दिली आणि तो बोलायला लागला, “महत्वाच सांगायचय...” “बोल कि...” “चिडू नकोस... मी तुला घाबरतो! तू कधीही चिडू शकतेस!! आणि कश्यानी चिडलीस हे कळण अवघड असत!. आणि तुझ लग्न ठरलं बिरल नाहीये ना? आय नो,लग्न