एक पाठवणी अशी ही...भाग ४

  • 19.5k
  • 1
  • 12.3k

लतिका काल आपल्याकडे बोलण्याचा प्रोग्रॅम नव्हता ग , घरभरणी होती , अपेक्षा होती की घराबद्दल बोलायची पण तसं नाही झालं" लतिका ," ओह अक्षय m sorry अरे मला हे नव्हतं माहिती पण m sorry(लतिका आता पुढे काय बोलणार ) अक्षय ," असुदे आता पण मी फक्त clear केलं ग माझ्या मनात राहील तर चांगलं नाही वाटत मग मला म्हणून खैर बाकी सगळं ठीक आहे ना तुझ्या घरच..?" लतिका," हो आहेत ठीक " अक्षय ," चल मग मी निघतो जरा काम आहे आपण नंतर बोलू बाय tc" लतिका ," हां बाय take care" लतिका कॉल ठेवते आणि आपले 'पपा असं