मातृत्व - 1

  • 37.5k
  • 23k

**@# *मातृत्व* #@(1) *सौ.वनिता स. भोगील*** जोशी काकू थोडी साखर मिळेल का? ,,,जोशी काकुनी दाराकडे पाहिल.. ,,, अरे पारस तू होय,,,ये ये..... साखर आहे का म्हणून काय विचारतोस आलाच आहेस तर चहा च घेवून जा.......... अहो नको काकु कशाला उगिच त्रास..अरे त्रास कसला? स्वाती पारस साठी चहा टाक ग!!! हो आई" ..... पारस मोठ्या कंपनित मॅनेजर होता,,,, नोकरी लागली तेव्हापासून तो जोशी काकु च्या शेजारच्या फ्लैट मधे राहात होता... त्याला जवळच अस कुणीच नव्हत, अनाथ आश्रमात मोठा झाला.... पुढे शिक्षण घेवून चांगली नोकरी पण लागली... पारस ला मोठ्या पगारची नोकरी होती... नोकरी लागून दीड वर्ष झाले