टेन्शन

  • 11.9k
  • 1
  • 3.1k

टेन्शन मित्रांनो टेन्शन हा इंग्रजी शब्द आहे, त्याचा अर्थ मराठी मधे ताण असे म्हणतात. हे सर्वांना माहिती आहे. तू टेन्शन का देतो, मी टेन्शन घेत नाही, मला टेन्शन येतो इत्यादी वाक्य रोज ऐकू येतात. माझ्या मनात एक विचार आला, खरच टेन्शन खूप त्रास देणारी विषय आहे का? माझे मते नाही. तुम्ही म्हणाल की कसे काय? त्या अगोदर आपण टेन्शन बद्दल थोडी माहिती करून घेवू. समजा आपण एक दोरी डाव्या हातात धरून उजव्या हाताने ओढले तर दोरी ताणले जाते. दोरीत टेन्शन निर्माण झालेला असतो. जास्त खेचले तर दोरी तुटून जाते. असेच बराच प्रसंगी व्यवहारात बोलण्यात येत की अरे जास्त ताणू नको