मला काही सांगाचंय...- २४-२

  • 7.9k
  • 1
  • 2.9k

२४. अनपेक्षित remaining 10 - 15 मिनिटांनी त्यांना रस्ता काहीवेळ मोकळा दिसला आणि ते पलीकडे पोहोचले ... हॉटेल मध्ये जाऊन बसले ... " दादा , जरा पाणी मिळेल का ? " अनिरुध्द इतक्यात एक 12 - 13 वर्ष्याचा मुलगा लगेच पाण्याचे भरलेले ग्लास घेऊन हजर झाला आणि त्याने पटापट ते ग्लास टेबलवर ठेवले ... खांद्यावरच्या कापडाने टेबलवर किंचित सांडलेले पाणी पुसले ... डोळ्यावर आलेले केसांचे वळण हाताने मागे सारून " बोला , दादा लय ऑर्डर आहे ... " जरावेळ त्याच्याकडे पाहून - " दोस्ता , दोन फुल चहा .. " आर्यन " आणखी काही ... " ( जरावेळ एकमेकांकडे पाहून