प्रेमा तुझा रंग कोणता.. - ४

  • 10.8k
  • 1
  • 6.1k

प्रेमा तुझा रंग कोणता..-४ आधी प्रत्येक लेख आणि गोष्टीच भरभरून कौतूक करणारा रोहित एकदम बदलला... बदलला म्हणजे त्याचा कामाचा ताण इतका वाढला कि त्यातून त्याला वेळ मिळेनासा झाला... त्याला गिरीजा च लिखाण वाचायलाही वेळ नसायचा.. एक दिवस गिरीजा वैतागली आणि रोहित कडे गेली..रोहित नेहमीप्रमाणे काम करण्यात गुंग झालेला... त्यानी गिरीजा कडे पाहिलं देखील नाही.. ती लाडात येऊन रोहित ला म्हणाली, “रोहित,काय करतोयस?” “काम..दुसर काय करणार मॅडम..” गिरीजा कडे न पाहताच रोहित नी उत्तर दिल... गिरीजा चिडली आणि बोलली,“सारख कामच करत बैस तू..रविवारी पण कसलं काम रे...” “ऑफिस च.. हाहा!” “काय वागण आहे तुझ? आणि सारखा