नवा अध्याय - 2

  • 27.9k
  • 19.1k

मीना आणि अतुल ह्याची ओळख कॉलेज मधे जाली . सुंदर , हुशार अशा मीनावर अतुल भाळला . आणि मीनाला ही अतुल मनापासून आवडला . दोघे कॉलेज बाहेर ही भेटू लागले . दोघांचे शिक्षण पूर्ण झलयावर त्यानी नोकरी शोधायची ठरवली .दोघे ही हुशार असल्यामुळे दोघाना एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली .दोघांनी ही आपापल्या घरी सांगायचे ठरवले . मीनानि घरी आई बाबा दोघाना अतुल विषयी सांगितले . अतुल विषयी ऐकल्यावर , दोघांनाही अतुल च स्थळ मीनासाठी आवडल .परंतु आपण असे गरीब , आणि ती लोक एवढी श्रीमंत आपली त्यांची बरोबरी कशी होणार .ही