माझ्या आयुष्यातलं एक डील भाग २

  • 8.9k
  • 5.2k

सकाळी लवकर जाग आली तेव्हा तिला कालचा प्रसंग आठवला, ती तशीच विचारात पडली होती तेवढ्यात रूम मध्ये आई आली आई मंजिरीच्या जवळ गेली तेव्हा मंजिरीने डोळे बंद केले होते आईने मंजिरीच्या केसांवरून हात फिरवले नि तिच्या डोळ्यात पाणी येऊन हुंदके देत होती हे मंजिरीला जाणवलं पण तीच काहीच करायची मनस्थिती नव्हती. आई थोडावेळ थांबली आणि निघून गेली. मंजिरी उठली आणि कॉलेज ला जायच्या तयारीला लागली,घराच्या बाहेर पडताना तिला बाबांनी थांबवलं," मंजिरी आम्ही लग्नाची बोलणी करायला घेणार आहोत तुझी मनस्थिती असो वा नसो तुला आमचं ऐकायचं नसेल तर वाट मोकळी आहे"बाबांच्या अश्या बोलण्याने मंजिरीचा धीर सुटत चालला होता कारण तिचे बाबा