नवा अध्याय - 3

  • 28k
  • 18.2k

सुंदराबाईना पाहून मीना थोडी थबकलीच . , आणि त्याना आपली ओळख करून देत .ती म्हणाली , ' ' मी मीना , अतुलची मैत्रीण शब्द तोंडातल्या तोंडात रेंगाळत ती म्हणाली .तुम्ही कोण ? तिला पाहून सुंदराबाई म्हणाल्या मी अतुलची आई . आई शब्द कानावर पडताच ती नमस्कार करण्यास वाकली . ' ' असू दे ' ' सुंदराबाईच्या तोंडून शब्द बाहेर पडले . त्या पुढे बोलू लागल्या .काल अतुल तुज्याविश्यी बाबांना सांगताना मी ऐकले होते . तू अगदी त्याने वर्णन केल्याप्रमाणे सुंदर , सुशील आहेस .बाबांनी तुमच्या लग्नाला परवानगी सुधा दिली . काही काळजी करू नकोस