जुळले प्रेमाचे नाते - भाग-४०

(18)
  • 9.5k
  • 2
  • 3.9k

डोळे उघडले तर समोर सगळे काळजीमध्ये बसले होते. शेजारी आई होती. बाबा आणि आजोबा काहीतरी बोलत होते.. मी डोळे उघडले तेव्हा मी बेडवर होते... "आई.., मी इथे कशी आली ग.??" माझ्या वाक्यावर सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं... "बाळा तु मघाशी चक्कर येऊन खाली पडलीस तेव्हा बाबांनी तुला उचलुन बेडवर झोपवलं." आईने ही घडलेलं सांगून टाकल. "पण आई अस कस झालं ग... कशी ही असली तरीही ती माझी बेस्ट फ्रेंड होती. हर्षुच ऍकसिडेंट झालं यावर तर विश्वासच बसत नाहीये माझा." माझे डोळे परत भरून आले आणि मी आईला घट्ट मिठी मारून रडु लागले. "बाळा, तिच्या नशिबात होत ते झालं ग.. आता आपण तरी काय करू