मातृत्व - 4

  • 26.7k
  • 13.5k

# @ मातृत्व@#(4)सौ. वनिता स. भोगील* काकुना प्रियाचा खुप राग यायचा, मनातून तिरस्कार वाटायचा,,,, पण काहीच उपयोग नव्हता........ प्रिया ने थोड घर आवरल आणि आराम करायला गेली, तेवढ्यात आठवल अरे आईला सांगायची राहिलीच की गोड बातमी.. तिने मोबाइल घेतला ,आईला कॉल केला,, ....... आई तु आजी होणार आहेस,,, प्रियाच्या आईला पण खुप आनंद झाला.. आई ने तबेतीची चौकशी केली, अण म्हणाली 'प्रिया लग्न झाल्यापासुन तू एक दोन वेळच माहेरी आलीस, तर मला वाटत आता तू जावई बापुना वीचारुन चार दिवसासाठी ये'...... प्रिया म्हणाली बर पारस आला की बोलते मी,, अस थोड आईशी बोलून फ़ोन ठेवला,