माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ४

  • 9.2k
  • 1
  • 4.7k

असेच दिवस जातात लग्नाला आता फक्त दोन दिवस राहिले असतात, त्यातच मंजिरीची आई बरी होऊन येते, आपल्या मुलीला बघून मंजिरीच्या आईला बर वाटत, आई पूर्ण रिकव्हर झालेली बघून मंजिरीला पण बर वाटतआज त्यांच्याकडे मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो, मंजिरी आपल्या भाऊला म्हणजे पियुषला थंड पाण्याच्या बॉटल आणायला सांगते पियुष जरी लहान असला तरी तो खूप समजूतदार होता, तो त्यांच्या मित्रांसोबत पाण्याची बोट्टल्स आणि इतर काही वस्तू आणायला जातो, तो त्याच्या तीन मित्रांना घेऊन जातो पण त्यांच्या मनात एक विचार येतो की आता पाणी घ्यायला जातोय तर बहिणीच्या लग्नाचं मज्जा आज करायची ती कधी करायला मिळणार आहे म्हणून पियुषला ते फोर्स