आईपण

  • 14.3k
  • 1
  • 3.1k

अनेक पुस्तक लिहिली गेली , अनेक कविता लिहिल्या गेल्या .आई बद्दल अनेक शब्द बोललेले जातात .तिची थोरवी ही लोक गातात .ते बरोबर ही आहे .आणि तिच्या आईपणाला मिळालेला तो योग्य न्याय ही आहे . पण आई म्हणजे तरी कोण असते ? एक सुंदर कोवळी मुलगी , जी कोणाची बहीण , कोणाची मुलगी , मग लग्न करून सासरी येते .कोणाची बायको होऊन तर कोणाची सून होऊन , कोणाची वाहिनी , कोणाची काकू , कोणाची मामी ..अशी एक नाही तर हजार नाती जोडते . घरात नुसता आनंद असतो