बंदिनी.. - 16

  • 8.7k
  • 3.9k

............सर्वांना भेटायला मिळणार म्हणून मी खूप खुश झाले ?.. Mumbai.. आम्ही मुंबई ला आलो.. घरचे सर्व खुश झाले आम्हाला बघून.. एवढ्या दिवसांनी भेटलो होतो आम्ही?..आईंनी तर आल्या आल्या मीठ मोहोरीने दोघांची दृष्ट काढली.. जणू काही नवीनच लग्न झालं होतं..!! ?.. पण खूप बरं वाटलं स्वत:च्या घरी येऊन.. माहेरी जाऊन आई पप्पा आणि ऋतू लाही भेटून आले.. दोन दिवस तिकडे राहिले.. सर्वांनाच काय करू नि काय नाही असं झालं होतं.. ? मीही ऋतू ला सुट्टी लागल्यावर सर्वांनी गोव्याला यायचंय असं बजावून सांगितलं.. ऋतू तर आनंदाने नाचायलाच लागली.. ??दोन दिवस राहून परत सासरी आले... - - - - - - -