मला काही सांगाचंय..... ३१ - २

  • 6.7k
  • 2.6k

३१. स्वप्न आणि सत्य remaining कुमार होता तसाच जागी उभा होता जणू तिने दिलेला आवाज त्याने ऐकलाच नाही ... ती परत परत त्याला आवाज देत राहिली पण तिला काहीएक प्रतिसाद मिळाला नाही मग तिला समजलं की कदाचित उंचावरून खाली येणाऱ्या पाण्याच्या आवाजामुळे त्याला हाक ऐकायला जात नसेल ... आता काय बरं करावं ती विचार करत असता अचानक कुमारचा तोल जाऊन तो खाली पडत असल्याचं दिसून आलं ... अन ती जोरात किंचाळली " कुमार sssss " तो पाण्यासह खाली येत होता ... जसं पाणी मोठमोठ्या काळ्या दगडांवर आदळून समोर वाहत होत तसं कुमार इतक्या उंचावरून खाली पडला तर तिच्या