मला काही सांगाचंय.... - ४० - ४

(33)
  • 10.7k
  • 2
  • 3.2k

४०. एक घाव आणखी - 4 " जवळपास ६ वाजता , डॉक्टरांनी कुमारला तपासलं तेव्हा तो त्यांच्याशी बोलला आणि डॉक्टरांना त्याचा आजार समजला , कुमारने डॉक्टरांना विचारलं की ' मी कुठे आहे , तुम्ही कोण आहे ? ' त्यावर डॉक्टरांनी , ' तुझा अपघात झाला आणि तुझं ऑपरेशन केलं ... ' असं सांगितल्यावर तो काहीही बोलला नाही , अस डॉक्टर म्हणाले होते , डॉक्टरांनी जेव्हा परत त्याला विचारलं की ' कुमार , आता तुला कसं वाटत आहे ? ' तेव्हा , त्यांना एक नजर पाहून तो सारखा इकडे तिकडे पाहत होता , तर डॉक्टरांनी परत त्याला ,' कुमार तुला