बंदिनी.. - 18

(12)
  • 9.7k
  • 1
  • 3.9k

.......... "कसं वाटलं surprise??? " माझे दोन्ही हात हातात घेत त्याने विचारलं... " खूप जास्त सुंदर... ?.. These moments are really precious for me!!.. अगदी आपल्या नात्यासारखेच...! ?"आमचं नातं.... जे कदाचित प्रेमाच्याही पलीकडचं होतं... मुसळधार पाऊस.. तीव्र ऊन.. सोसाट्याचा वारा.. थंडी... सर्व सहन करूनही एखादा वटवृक्ष कसा जमिनीत तग धरून असतो.. तसंच काहीसं आमच्या नात्याचं होतं... खूप काही सहन करूनही आजही तेवढंच घट्ट होतं..! आजही आमचे हृदय एक होऊन धडधडत होते... ? आजही आमच्या मनातली एकमेकांची जागा आम्ही इतर कोणालाही देऊ शकलो नव्हतो.. दोन जीव मनाने एकरूप असूनही त्यांच्या नशिबी मात्र विरहच लिहिला होता...? आज आम्ही कितीही ओरडून सांगितलं की आमचं