बंदिनी.. - 19 - अंतिम भाग

(71)
  • 8.5k
  • 2
  • 3.2k

दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू बरसत होते.. एखाद्या लहान मुलासारखा तोही रडत होता... ??... थोड्या वेळाने दोघेही शांत झालो.. मिठी सैलावली.. त्याने त्याच्या हातात माझा चेहरा धरला आणि माझ्या कपाळावर आपले ओठ टेकवले.. आणि दोन्ही हातांनी माझे गाल ओढले.. 'googly woogly whoosh!!'... तशाही स्थितीत आम्ही दोघेही हसलो ?.. आज अनय च्या मिठीत माझं मन सर्वार्थाने तृप्त झालं होतं..! दोघेही वॉशरूम मध्ये जाऊन तोंड धुवून आलो.. अनय ने काऊंटर वर कॉल करुन वॉचमन ला गाडी काढायला सांगितले.. आणि आम्ही खाली उतरलो.. अनय मला बस स्थानकावर सोडायला आला.. पोहोचेपर्यंत कार मध्ये शांतता होती.. ना तो बोलला.. ना मी...! ?फक्त आमचे डोळेच काय ते बोलत होते..!! एकमेकांच्या