मातृत्व - 6

  • 11k
  • 5.9k

#@मातृत्व@#(6)सौ. वनिता स. भोगीलकाकु काय सांगू मला काहीच सूचत नाही तुम्हीच सांगा क़ाय करु ते.... जोशी काकु म्हणतात, आमच्या नात्यातील गावी आहेत, त्याना सांगून स्वातिला तिकडे ठेवू नऊ महीने , नंतर बघू क़ाय करायच ते,पन तिचा सगळा खर्च तुला दयावे लागणार......... पारस ने काकुपुढे हात जोडले,, काकु खुप उपकार झाले, तुम्ही संगाल ते मि करतो................ दुसऱ्या दिवशी स्वाति गावी जाते, पारस काकुकडे तिच्या खर्चाचे बरेच पैसे देतो, स्वाति गेल्यावर पारस सुटकेचा निश्वास टाकतो,,,पन पुढे क़ाय? या विचाराने। पुन्हा घाम फुटतो.इकडे प्रिया आपल्या बाळाच्या स्वप्नात गुंग असते, जे आसपास घडत आहे याची कडिमात्र तिला कल्पना नसते, दिवस