कौर्ट मार्शल

  • 6.4k
  • 1.8k

मेजर जयसिंह राणा सैन्यातले एक मोठे अन रुबाबदार नाव , नावसारखे काम पण मोठे , लष्करी कारवायातील नेहमीच महत्त्वाचे योगदान निभावले होते। देश प्रेम तर त्याच्या रक्तात होते त्याच्या घराण्याची परंपरा होती प्रत्यक पिढीतील एक जण सैन्यात जाऊन आपले कर्तव्य बजावणार, जयसिंहाचे आजोबा कर्नल रणविजयसिंह राणा 1965 च्या भारत पाक युद्धातील एक मोठे नाव शौर्यचक्राने सन्मानित असे होते तर वडील शेरसिंह राणा कारगिल हिरो होते मरणोत्तर परमवीर चक्राने गौरवित । ह्या सगळ्या गोष्टीमुळे मेजर जयसिंह राणा लहाणपणी पासून प्रभावित होते अन फक्त ते परंपरा म्हणून नाहीतर एक देशभक्त म्हणून ते सैन्यात दाखल झाले होते, सैन्यात त्याचा खूप आदर होता त्याना