मातृत्व - 7

(50)
  • 12.7k
  • 6k

#@मातृत्व@#(7) सौ. वनिता स. भोगीलपारस हॉस्पिटला पोचल्यावर लगेच डॉक्टर ना शोधू लागतो, तेवढ्यात काकू म्हणतात ... अरे पारस डॉक्टर आत आहेत. काकू प्रिया कशी आहे, काही बोलले का डॉक्टर? काकू म्हणाल्या,,हो डॉक्टर म्हणालेत की प्रियाची डिलीव्हरी नॉर्मल होणे शक्य वाटत नाही, सिजरीन करावं लागेल.. अस बोले पर्यंत एक नर्स वॉर्ड मधून बाहेर येते, पारस धावतच तिच्याकडे जातो....... मॅम कशी आहे प्रिया? त्यावर ती नर्स म्हणते, बघा तिची डिलीव्हरी क्रिटिकल आहे,, बाळ किंवा आई यातून आम्ही एकाला वाचवू शकतोत........... पारस त्या नर्स पुढे हात जोडून उभा राहतो, मला दोन्ही हवेत प्लिज वाचवा