कोरोना - दुर्लक्ष नको सावधानता बाळगा...

  • 6.2k
  • 1.7k

*कोरोनागाचा विळखा**विनोद नाही गंभीरपणे घ्या!*नमस्कार मित्रांनो, सध्या सगळीकडे एकाच विषयावर चर्चा चालू आहे. तो म्हणजे कोरोना! सर्व स्थरातून या आजाराविषयी भरपूर माहिती आपल्याला सोशल नेटवर्किंग साईट्स मधून मिळालेली आहे. या विषाणू पासून आपले संरक्षण कसे करायचे? काय काय काळजी घ्यायची? नक्की हा विषाणू कसे काम करतो? याची नेमकी लक्षणे काय आहेत? अशी भरपूर माहिती आपल्याला आजतागायत मिळालेली आहे. चीनमध्ये जन्मलेल्या या विषाणूने जवळजवळ सगळं जग आपल्या कवेत घ्यायला सुरूवात केलेली आहे. सध्या, चीनमध्ये कोरोना सहाव्या फेज मध्ये आहे. इटली, इराण, फ्रान्स, स्पेन या देशांमध्ये चौथ्या फेज मध्ये आहे. तर भारतात तिसऱ्या फेजमध्ये पदार्पण करतोय.१.