प्रेम हे..! - 3

(24)
  • 13.2k
  • 4
  • 8.3k

............ विहान ने जवळच असलेली उशी सोनिया च्या डोक्यात मारली... ? तशी ती बाहेर पळाली आणि "उद्या मला सोडायला यायचंय.. लवकर आवर??" म्हणून ओरडतच निघून गेली.. विहान मान हलवून गालातल्या गालात हसत होता... ? ठरल्याप्रमाणे विहान आणि सोनिया लवकरच कॉलेज जवळ पोहोचले... कॉलेज गेट समोरील रोड च्या पलिकडे एका झाडाखाली विहान ने त्याची बाइक थांबवली.. दोघेही इकडे तिकडे बघत तिची वाट पाहत होते.. सोनिया ला खरं तर माहित नव्हतं ती कोण आहे.. पण ती उगीचच येणा जाणार्‍या मुली बघून अंदाज लावायचा प्रयत्न करत होती.. ?... थोड्याच वेळात त्यांचा ग्रुप आला... तसं विहान ने.. एकीकडे बोट दाखवत सोनिया ला सांगितलं ...