प्रेम हे..! - 8

(25)
  • 9.1k
  • 3
  • 4.1k

............ विहान ने मेसेज परत परत वाचला... आज निहिरा ने पहिल्यांदाच त्याला मेसेज केला होता.. तसे ग्रुप चॅट वगैरे चालूच असायचे त्यांचे.. पण एकमेकांनी पर्सनली मेसेज नव्हता केला कधी.. आज विहान चं 'सोने पे सुहागा' असं झालं होतं...!! ?? विहान ने लगेच रिप्लाय केला.. ?माय प्लेजर डिअर ! तू ही काही कमी नाहीस ? यू वेअर जस्ट आॅसम!! मलाही आवडलं तुझ्यासोबत डान्स करायला.. ? थँक यू फॉर कॉम्प्लिमेन्ट ? चल बाय.. झोपतेय? गुड नाईट! ? Yeah.. गुड नाईट! विहान ला खाली 'मिस यू' लिहावंसं वाटत होतं.. पण त्याने कंट्रोल केलं.. ?