प्रेम हे..! - 9

(20)
  • 9.2k
  • 3
  • 4.1k

.......... "अ‍ॅक्च्युअली थोडं बोलायचं होतं तुझ्याशी... कॉलेज जवळच्या कॅफे मध्ये येशील का दहा वाजता? प्लीज...एकटीच ये.." "ओके ... नो प्रॉब्लेम .. येते.." "ओके बाय.." "बाय".. म्हणत दोघींनीही फोन ठेवला.. निहिरा विचारात पडली... 'कशासाठी बोलावलं असेल सोनिया ने.. ? सिंगापूरवाल्या प्रोजेक्ट बद्दल तर बोलायचं नसेल ना...' सोनिया ही त्या लास्ट इयर च्या प्रोजेक्ट मध्ये पार्टीसिपेट करणार होती.. 'पण त्यासाठी एवढ्या अर्जंट कशाला बोलावेल... ?.... किंवा कदाचित विहान च्या बर्थडे साठी काही प्लान करायचा असेल आणि आपली मदत हवी असेल.. हो... असही असू शकतं.. ' निहिरा निरनिराळे तर्क लावतच तयार झाली.. आई ला सांगून ती आपली स्कूटी घेऊन निघाली.. कॉलेज जवळच्या कॅफे समोर आपली स्कूटी लावून ती आत