प्रेम हे..! - 10

(23)
  • 9.7k
  • 2
  • 3.9k

........... निहिरा ने हळूच हसून त्याच्याकडे बघितलं फक्त... तिच्या हसण्याला होकार समजून त्याने तिचा हात हातात घेतला.. त्याचा तो स्पर्श निहिरा ला खूप सुखावह वाटला...... आणि दोघेही तिथून बाहेर पडले...! ? विहान ला तिचा हात सोडावासा वाटत नव्हता... हा हात कायम असाच आपल्या हातात असावा असं त्याला वाटत होतं..! पण तिला निघायचं होतं... तिने एकदा त्याच्याकडे बघितलं.. तसा त्याने तिचा हात सोडला... आणि ती त्याला 'बाय' करून निघून गेली... विहान खुश होता.. जरी ती स्पष्ट 'हो' बोलली नसली तरी 'नाही' सुद्धा बोलली नव्हती... याचाच त्याला जास्त आनंद होत होता...!! ? सोनिया त्याच्या घरी आली तेव्हा त्याने तिला सर्व सांगितलं.. नाही