.......... तिच्या अशा वागण्याने विहान पुरता गोंधळून गेला असला तरी त्याच्या वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट आज त्याला निहिरा कडून मिळालं होतं... काही न बोलताही ती खूप काही बोलून गेली होती.... पाच मिनिटांनी विहान ही बाहेर आला... आणि सर्वांसोबत येऊन बसला... सर्वांच्या छान गप्पा रंगल्या होत्या.. मध्ये मध्ये selfies घेणंही चालूच होतं!! ? विहान ची आईही थोडावेळ त्यांच्यासोबत गप्पा मारत बसली..मग त्यांनी सर्वांना जेवून घ्यायला सांगितलं.. आणि त्या जेवण वाढण्यासाठी उठल्या... तसं सर्वजण म्हणाले.. आँटी तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका... जेवण आम्ही इथेच घेतो आणि आमचं आम्ही घेऊ वाढून.. तुम्ही आराम करा हवं तर.. ? "हो आँटी... आम्ही अज्जिबात लाजणार नाही... तुम्ही टेंशन