देवानी काय दिले आहे?

  • 9.7k
  • 3k

देवानी काय दिले आहे? नेहमीच असा विचार करत असतो की देवानी आपल्याला हे दिली नाही, ते दिली नाही . उदाहरणार्थ नोकरी, घर,गाडी, बायको, पैसा वगैरे, वगैरे. असा विचारामुळे खूप माणसे, नेहमीच रडत असताना दिसतात। 'नाही' एक नकारात्मक विचार आहे आणि 'आहेे' हे एक सकारात्मक विचार आहे. आपण नेेेहेमी सकारात्मक विचार करायला पाहिजे, पण करत नाही. जे सकारात्मक विचार करतात तेे कधीच दुःखी होणार नाही. हे आता आपण सविस्तर पाहूया. रमेश माझा एक चांगला मित्र आहे. तो एक IT कंपनीत प्रोजेक्ट मँनेजर असून पगार वर्षाचे १२ लाख रुपये आहे. तरीही तो म्हणतो की पगार कमी आहे म्हणून दूसरा जाँब शोधत