वर्ल्ड ऑफ इल्युजन

  • 12.8k
  • 1
  • 3.9k

आपला ब्रह्मांड, आपली सौरमाला, आपली पृथ्वी पासून ते आपण, किती सुंदर रचना आहे ना ह्या दुनियेची. ब्रह्मांडाची निर्मिती, फक्त आपली सौरमालाच नाही, आपली ग्लॅलेक्सिच नाही तर पूर्ण ब्रह्मांड हे फक्त एका पॉईंटतुन निर्माण झालेला आहे. त्या पॉईंटला सिंगुल्यारीटी आणि ज्या ज्या धमाक्याने झाली त्याला बिग ब्यांग असे म्हणतात. म्हणजे बिग ब्यांगच्या आधी काहीच न्हवतं, म्हणजे एकदम झिरो... ह्या धामाक्यानंतरच पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली. ब्रह्मांडाच्या निर्मितीपासूनच पूर्ण ब्रह्मांड वाढत आहे, तो पुढेही वाढत राहील, पण शेवटी पूर्णता वाढून पूर्ण नष्ट होईल. पुन्हा ते झिरो मध्ये रूपांतरित