सगुणा

(15)
  • 9.1k
  • 2.6k

""सगुणा"""सगुणा कोल्हाटयाची पोर, बाप शिरपा आन आई तानी, कोल्हाटयाचा असून शिरपाला नाच गाणी आवडायची नाही, गावात रोजनदारीवर कामाला जाऊन दोघांची भाजी भाकरीची सोय करायचा. दोन वेळच्या भाकरित सुखी संसार बरा होता दोघांचा, त्यातच त्यांच्या सुखी संसारात अजून भर पडली, तानुला दिवस गेल, नऊ महीन नऊ दिवस झाली अण दोघांच्या संसारा च्या वेली वर कळी उमलली.दोघांचा आनंद गगनात मावेना. आता तानु शेतावर जात नव्हती, सगुणा रांगायला लागली,तस कधीतरी भाकरी घेऊन जायची शिरपाच्या. अस करत सगुणा पाच वर्षाची झाली,तानु आता रोज शिरपा संग कामावर जायची, त्यातच पाटलाची नजर तानुवर पडली, तस तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करु लागला. तानु आपल्या संसारात मग्न