चूक आणि माफी

(16)
  • 16.8k
  • 1
  • 9.9k

ही कथा आहे , अमेय आणि निशाची , अमेय आणि निशा हे दोघे एकच गावात लहानाचे मोठे जाहले .अमेय तसा लाज्राबुज्रा कोणाशी ही पटकन न बोलणारा , कोणत्याही मुलीशी बोलायचे म्हणजे त्याच्या अंगाचा थरकाप व्हायचा .' ' तीन बहिणी आणि आई वडिलांचा लाडका .' ' त्याला कोणाही काही बोलले की तो घरी रडत यायचा . दिसायला ही ठीकठाक. त्याची परिस्ति ही नाजूक . वडील जे काही कमवून आणायचे त्यात त्याच्या तीन बहिणी आणि आई , तो आणि वडील उदरनिर्वाह करायचे . याउलट निशा होती .सुंदर , गोरीपान