चूक आणि माफी - 2

  • 12.8k
  • 7.2k

दुसरा दिवस उजाडला .अमेय कॉलेजला जायला निघाला . त्याच सगळ उरकून तो बसस्टँड वर बसची वाट बगत उभा होता . ऐत्क्यात तेथे काल त्याला पाण्याने भीज्व्णारी मुलगी दिसली .ती चालत चालत त्याच्याकडेच़ येत होती . ही मुलगी एथे काय करते ह्याच अमेय विचार करू लागला . तेवढ्यात ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली . तिचे ते बोलके डोळे , तिचे सुंदर मोठे लांबलचक केस , तिची ती शरीरयष्टी , तो सुंदरबांधा पाहून क्षणभर अमेय हरखलाच . ती काय बोलून निघून गेली , त्याला कळलेच़ नाही . एवढ्यात बस आली , तो बस मधे बसून निघून