चूक आणि माफी - 5

  • 11.4k
  • 1
  • 4.7k

ईकडे अमेयची परीक्षा चालू झाली .त्याला सगळे पेपर चांगले गेले .आता शेवटचा एक पेपर राहिला ,होता , तो पेपर कधी देतोय आणि कधी निशाला भेटायला गावी कधी जातोय अस अमेयला झाल होता . तो रात्री अभ्यासाला बसला . नेहमीच्या वेळी निशाचा फोन आला . दोघेही गप्पात रंगले . एक तास झाला , दोन तास झाला .तरी सुद्धा दोघे गप्पाच़ मारत होते . थोड्या वेळाने निशाने फोन ठेवून दिला . अमेय ने ही फोन ठेवून दिला . पुन्हा तो अभ्यासाला लागला . आणि अभ्यास करता करता त्याला कधी झोप आली त्याचे त्यालाच कळले नाही .त्यात त्याला