चूक आणि माफी - 9

(12)
  • 6.5k
  • 2.7k

अमेय निशा आणि नीरजा जवळ जाऊन बसला . निशा त्याला तिने बहिणीच्या लग्नासाठी केलेली खरेदी दाखवत होती . अमेय ही ती आवडीने पाहत होता .आणि त्याचे कौतुक करत होता .नीरजा म्हणाली , माफ कर अमेय दादा .....काल माझा पाय घसरल्यामुळे मला नीरजा सोबत नाही येता आल .आणि तुला सुधा नाही कळवता आल . तिला मधेच थांबवत अमेय म्हणाला .' ' ती चर्चा एथे नको , ह्या विषयी नंतर बोलू . ' ' पुढे अमेय निशाशी बोलू लागला .निशाला भेटल्यावर अमेय्ला आनंदच झाला होता .तिच्याशी किती बोलाव त्याला कळतच