अघटीत - भाग ११

(51)
  • 15.7k
  • 4
  • 6.7k

अघटीत भाग ११ आजकाल महानगरातील विवाहित स्त्रियांना सुद्धा याची भुरळ पडते आहे . रेव्ह पार्ट्या आणि ठाणे, मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मादक पदार्थांचे मार्केट यांचे थेट संधान समोर आले आहे. बाजारपेठेत येणारे कोणतेही नवे ड्रग्ज किंवा मादक पदार्थ आधी या रेव्ह पार्ट्यांमध्येच चाखले जातात. या पार्ट्या म्हणजे मादक पदार्थांचे टेस्ट सेंटरच बनल्या आहेत. रेव्ह पार्टी म्हणजे दारू, नाच-गाणं, ड्रग्ज आणि सेक्स यांचं कॉकटेल असतं. रेव्ह पार्टी अत्यन्त गुप्तपणे एखाद्या निर्जनस्थळी आयोजित करण्यात येते. मुंबई ठाण्यातील सुमारे 150 हुन अधिक बड्या हॉटेल्स आणि क्लब अशा रेव्ह पार्ट्यांचे आयोजन अत्यंत गुप्तपणे करतात. त्यासाठी या आयोजकांनी वेगवेगळे व्हॉट्सअँप ग्रुप बनवले आहेत. या