पूर्वनिर्धारीत

  • 9.5k
  • 2.7k

रॉकी कार ने जरा वेगानेच चालला आहे, बाहेर पाऊसही पडत आहे. जानवी त्याची होणारी बायको त्याला काहीतरी सांगत होती, तिला मध्येच थांबवून...रॉकी, "हॅलो जानवी, तू आज पार्टीमध्ये खूप खास दिसत होतीस."त्याची होणारी बायको, "माझ्या बोलण्याकडे का लक्ष देतो आहेस, पुढे बघून गाडी चालीव, आदळशील कुणाला..."फोन स्पीकर वर होता...रॉकीचा मित्र प्रणित, "ओहो! होणारी बायको आतापासूनच काळजी घ्यायला लागली वाटतं..."जानवी, "मग काळजी तर असणारच, होणारी बायको आहे त्याची.."रॉकीचे लक्ष जरासे भरकटले, आणि त्याची कार एका दरीत जाऊन आदळली.....रॉकी खूप दूरवर जाऊन पडला, त्याच्या डोक्याला मार लागला आणि तो बेहोष झाला. पण पाऊस पडत असल्याने पावसाचे थेंब त्याच्यावर पडू लागले होते, आणि तो काही