एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 33 - अंतिम भाग

(24)
  • 5.5k
  • 2.2k

( कथेचा आजचा भाग मोठा आहे त्यामुळे कंटाळून शब्द सोडून देऊ नका ..मी कालपासून इतकं टाइप केलं आहे याचं भान नक्की राखा ..आणि मी आनंदाने सांगेल की या भागाच्या प्रत्येक शब्दात तुम्हाला काहीतरी नक्कीच मिळेल तेव्हा आज कंटाळा बाजूला ठेवा आणि मनमोकळं वाचा ..) मृणाल खडबडून जागी झाली आणि अजिंक्यच्या शब्दाने तीच डोकं जड होऊ लागलं ...आतापर्यंत तिच्या डोक्यात बराच गोंधळ निर्माण झाला होता पण अजिंक्यच्या शब्दांनी तिचा सर्व गोंधळ दूर केला आणि ती पोहोचली नकळत तिच्याच भूतकाळात .....ती मनातच विचार करू लागली की माझी काहीही चूक नसताना जेव्हा मला माझी आई सोडून गेली तेव्हा बाबांनी माझ्यावर