गोस्ट एका वाचकीची - भाग -२

(19)
  • 8.5k
  • 9
  • 4.3k

संध्याकाळ झाली होती, आम्ही सर्वे बसले होतो चहा घेत. आई बाबा बरोबर बराच दिवसा नंतर बसली होती. असाच गप्पा मारत खूप वेळ झाला.मला फिरायला खूप आवडते, मी नेहमी प्रमाणे विचार करत होती कुठे तरी जावं खूप दिवस झालेत कुठे गेली नाही एकटी फिरायला. मला राजस्थान मध्ये जायचे खूप दिवस पासून ठरले होते पण काही न काही कामामुळे मी जाऊ नव्हती शकत. मी बसलेच होते तेवढ्यात ताई चा मॅसेज. का ग तुला म्हटलं होत न मी मला प्रोफाइल पाहून सांग. एक मुलगा आहे पुण्यात जॉब करतो, IT केलं आहे त्याने, मला आवडलं आहे तू पहा. थोडं घे सिरियसली आता लहान नाही