मेड फॉर इच अदर - ६

(21)
  • 10.1k
  • 1
  • 5.5k

"काय मॅडम उद्याचा काय प्लॅन...?" "माझा कसला प्लॅन मी बाबा तु सांगशील ते ऐकेल." "बघ हा मी नेईल तिकडे याव लागेल तुला चालेल का..?" त्याने डोळा मारत विचारल. तिने मानेनेच होकार दिला. "तुझ्यासोबत कुठेही यायला मी नेहमीच तय्यार आहे." ती ही काही हमी नव्हती. "बर बर उद्या सकाळी लवकर तय्यारी करून रहा घ्यायला येतो स्टेशन ला." "ओके डन." रात्री कॉल करून त्याने तिला विश केला. थोड बोलून उद्या भेटायचं ठरवुन त्यांनी कॉल कट केले. तिला तर झोपच लागत नव्हती. उद्या मानस काय सरप्राईज देईल याने तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. कुस बदलत शेवटी ती निद्रेच्या स्वाधीन झाली."आई चल निघते हा