"भेटशील का tu punha" he बुक मी लोकडोवन च्या कऱ्हात लिहिलं आहे .मला अशा आहे कि हे पुस्तक तुम्हाला आवडेल आणि मला अजून पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिऱहेल .हे माझं पाहिलं पुस्तक मी माझ्या क्रश ला अर्पण करीत ahe. काही चूक झाली असेल तर व्याकरण मध्ये किंवा भाषांमध्ये दिलगिरी व्यक्त karato. Dhanyawad लेखक:नरेंद्र जगंधाने नरेंद्र पुब्लिकेशनधान्यवाद चॅप्टर 1 माझी दहावी झाली आणि मी पुढील शिक्षण साठी पुण्याला गेलो होतो . मला एक मुलगी माझ्या सातवी पर्यंत जी माझ्या वर्गात होती ,ती मला खूप आवडत होती . ती माझ्या वर्गात शिकवणाऱ्या एका शिक्षकांशी मुलगी होती .पण माझं कधीही